Key questions/mr
Appearance

कोणते प्रश्न do you think are अत्यावश्यक that आपण (एक समुदाय म्हणून) या प्रक्रीये दरम्यान विचारावेत? कृपया तुमचे प्रशन खाली नमुद करा!
आपण महत्वाच्या प्रश्नांचे चांगले संकलन करत आहोत, आणि बहुधा खुपच बघावयास मिळतील. त्यांना व्यवस्थित लावण्याकरिता , कृपया:
- Categorizing questions using पोहोच, दर्जा, सहभाग, आणि मेटा as categories. प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी, append all the categories you think apply. उदाहरणार्थ:
- विकसनशील देशातील सहभागी लोकांची संख्या आपण कशी वाढवू शकतो? #पोहोच #सहभाग
- We're starting to accumulate a number of interesting प्रस्ताव, and some of them address questions above. Start linking संबधीत प्रस्ताव to the questions above.
- येथे प्रश्नांची समरी बनवा.