Jump to content

Call for participation/Task force application/mr

From Strategic Planning
  • सहभागाचे आवाहन/टास्क फोर्स अर्ज

वर्णन

विकिमिडीया धाडसी व्युहात्मक योजना प्रयत्नांचा आरंभ करत आहे,आपल्या मदतीने:एक व्युहात्मक योजना प्रक्रीया की जी येत्या पाच वर्षाकरिता विकिमिडीया चळवळीचे दिशा दर्शन करण्यास सहाय्यभूत ठरेल. या मंथनातून प्राथमिकता आणि ज्याच्याकरिता आपण सर्व काम करू शकू अशी सामुहीक उद्दीष्ट्ये उपलब्ध होतील .येथे मदत करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत:

एका टास्क फोर्सवर सहभागी व्हा: टास्क फोर्सेस व्युहात्मक योजना प्रक्रीयांचे पाठीचा कणा असतील.त्यांना विशीष्ट विषय दिला जाईल आणि उदयोन्मुख व्युहात्मक प्राथमिकतासंबधीत उत्तरे शोधण्याकरिता प्रश्न . टास्क फोर्सेस सखोल संशोधन, विश्लेषण, आणि कम्यूनिटीकरिता रिकमंडेशन्स तयारकरण्याकरिता संवाद आणि विकिमीडिया फाऊंडेशन त्यांच्या विषयावर कार्यरत रहाण्यास जबाबदारी घेतील. येते काही महिने(ऑक्टोबर ते मध्य डिसेंबर पर्यंत), टास्क फोर्स सदस्यांना त्यांच्या वेळाचा मोठाभाग या कामावर खर्च करण्यास सांगितले जाईल. प्रत्येक टास्क फोर्स मध्ये ५-१० मेंबर्सचा गाभागट (कोअर ग्रूप ) असेल कि ज्यांना आठवड्यास दहा तास किंवा एकुण १०० तास गटाच्या तयारी, संशोधन, आणि एकसंघीकरण काम करण्याची विनंती केली जाईल.

विशीष्ट उद्दीष्टास धरून आपले नैपुण्य उपलब्ध करा: आपल्या कडे उपयोगी योजना प्रक्रीयेस उपयूक्त नैपुण्य असून सुद्धा टास्क फोर्सवर काम करण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्यास ,कृपया आपण कोण आहात याविषयी परिचय -वर्णन लिहा,आपण प्रक्रीयेत कोणती इतर भूमिका निभावू इच्छिता, आणि आपण कसे सहाय्यभूत होऊ शकाल .

टास्क फोर्स अर्ज प्रक्रीया ऑक्टोबर ५, २००९ किंवा २,००० अर्ज, जे आधी होईल तो पर्यंत सुरू राहील.

अर्जांना खालील अटी लागू होतील विकिमिडीया फाऊंडेशन गुप्तता निती. तुम्ही जर स्ट्रॅटेजी टास्क फोर्सवर काम करण्यास अर्ज केला आणि आपली तसे करण्याकरिता निवड झाली तर, आपण जी माहिती उपलब्ध करून द्याल,तुमच्या इमेल पत्त्याचा अपवाद सोडता, टास्क फोर्स वर्णन पानावर सार्वजनिकपणे उपलब्ध केली जाईल.

फॉर्म

विकिमीडिया चळवळीच्या वतीने strategic planning मध्ये आपण रूची दाखवल्या बद्दल मी आपला आभारी आहे.

खालील फॉर्म मध्ये,कृपया आपला अनुभव किंवा प्रशिक्षण असल्यास नमुद करा, आपण कोणत्या विषयांवर काम करू इच्छिता, आणि या प्रक्रीयेत आपणास कोणती जबाबदारी पार पाडणे आवडेल.हा फॉर्म आतंरराष्ट्रीय सदस्यांकडून बघीतला जाणार आहे.भरताना इंग्रजी भाषा वापरल्यास इतर सदस्यांना सोयीचे होईल.

व्यक्तिगत माहिती

  • नाव [SMALL TEXT FIELD]
  • इमेल [SMALL TEXT FIELD]
  • Email (please repeat) [SMALL TEXT FIELD]
  • आपण कोणत्या देशात रहाता? [SMALL TEXT FIELD]
  • आपण कोणकोणत्या भाषेत अस्खलित आहात? [SMALL TEXTAREA]
  • दर आठवड्यात येते काही महिने आपण या प्रक्रीये करिता किमान किती कालावधी देणे तुम्हाला शक्य आहे? १ तास | ५ तास | १० तास | १५+ तास | माहीत नाही/ते अवलंबून आहे [RADIOBUTTON]

नैपुण्य/आवडीचे क्षेत्र

कोणत्या टॉपिक्स मध्ये आपल्याला सर्वाधिक रस आहे आणि त्यावर काम करण्यास सक्षम आहात (या खालील वर्गीकरणात थोडीस सरमीसळ आहे; कृपया जे लागू होते ते सर्व बरोबर चिन्हाने टिचकवा ): [CHECKBOXES]

प्रदेश

  • आफ्रीका
  • आशीया
  • यूरोप
  • लॅटीन आमेरीका
  • मध्य आशीया
  • उत्तर आमेरीका
  • ओशिआनिया

विषय मजकुर

  • सेन्सॉरशीप/मजकुर नियंत्रण
  • सहयोगिता प्रक्रीया आणि साधने
  • मजकुर भागिदारी (कंटेंट पार्टनरशीप)
  • शिक्षण
  • कारभार आदर्श (गव्हर्नन्स मॉडेल्स)
  • भाषा,आंतरराष्ट्रीयीकरण
  • मोबाईल ऍक्सेस
  • मल्टीमिडिया
  • नवे विकि प्रकल्प
  • ऑफलाईन वितरण/संपादन
  • पोहोच/community diversity
  • राजकीय मुद्दे
  • दर्जाची खात्री
  • संगणक आज्ञावली(प्रणाली)विकास
  • तंत्रज्ञान विषयक कार्ये
  • विकिमिडिया चॅप्टर्स

इतर विषय: [SMALL TEXTAREA]

कौशल्ये

  • ब्रॅंडींग/मार्केटींग/व्यवसाय विकास
  • कम्यूनिकेशन्स/पोहोच
  • विदा(डाटा)विश्लेषण/शोध
  • सुलभीकरण(फॅसिलीटेशन)
  • भांडवल उभारणे
  • कायदा/निती/सक्रीय समर्थन(ऍडव्होकसी)
  • संगणक आज्ञावली(प्रणाली)विकास
  • व्युहात्मक नियोजन
  • स्वयंसेवक व्यवस्थापन
  • संकेतस्थळ(वेबसाईट) कार्ये

इतर कौशल्ये: [SMALL TEXTAREA]

  • आपल्याकडील कोणती कौशल्ये आणि अनुभव (विकिमिडिया-संबधीत आणि इतर सुद्धा) योजना प्रक्रीयेत योगदानास सहाय्यकारी असेल? जिथे उपयोगी असेल तिथे,कृपया संबधीत कामाचे दुवे अंतर्भूत करा. [LARGE TEXTAREA]

टास्क फोर्स अर्ज

  • टास्क फोर्सवर आपला सहभाग आणि स्वयंसेवा अर्ज करणे आवडेल काय ? डिसेंबर २००९ पर्यंत आठवड्या काठी दहा तास तरी सहभागाची गरज पडू शकते. होय | नाही [RADIOBUTTON]
  • विकिमिडीयाच्या व्युहात्मक योजना प्रक्रीयेत आपल्याला का सहभागी व्हावे वाटते ? [LARGE TEXTAREA]

Form controls:

  • फॉर्म दाखल करा

स्वयंप्रतिसाद

नमस्कार {{name}} ,

विकिमिडीयाच्या strategic planning प्रक्रीयेत सहाय्य करण्यात आपण रूची दाखवली या बद्दल धन्यवाद! जर तुम्ही एखाद्या टास्क फोर्स वर काम करण्यात रस दाखवला असेल तर,टास्क फोर्स मध्ये सहभाग घेण्यास आपली निवड झाल्यास आपल्याला संपर्क केला जाईल. अन्यथा, strategic planning प्रक्रीया जशी प्रगती करेल त्या प्रमाने आपणास संपर्क केला जाईल.

Form submission screen

धन्यवाद!

तुमचा strategic planning स्वयंसेवक अर्ज यशस्वीपणे सबमीट केला गेला आहे आणि लौकरच (कृपया तुमचे उत्पात संचयिकासुद्धा -स्पॅम फोल्डर- तपासा )तुम्हाला पुष्टी इमेल प्राप्त होईल. If you require further assistance, कृपया [EMAIL ADDRESS] वर मन मोकळे पणाने संपर्क करा किंवा, स्ट्रॅटेजी विकि चावडी प्रगती वर नोंद करा.

Other form UI stuff

  • आपला अर्ज भरण्याकरिता आवश्यक असलेली आपली सर्व फिल्ड भरून झालेली नाहीत. आवश्यक असलेले फिल्ड लक्ष्यवेधीत केले आहेत.