Call for proposals/mr

From Strategic Planning
Jump to navigation Jump to search


विकिमिडीयाचे पंचवर्षीय स्वप्नास साकार रूप देण्याच्या दृष्टीने आम्ही तुमचे विचार आणि ततसंबधी तुमच्या प्रत्सावांचे स्वागत करत आहोत.प्रस्ताव मागवणारे हे पहिले आवाहन आहे,ज्यानंतर विस्तृत सहभागाकरिता आवाहन केले जाईल. अधिक माहिती करिता प्रक्रिया पहा.

या प्रक्रियेस मदत करण्याच्या दृष्टीने,विकिमिडिया चळवळीने येत्या पाच वर्षात काय करावयास हवे या संबधीत प्रस्ताव आणि या प्रस्तावामध्ये लोकांना त्यांच्या कल्पना आणि विचार मांडण्यास,आणि अशा विचारांचे एकत्रिकरण करण्यास प्रोत्साहन देऊ इच्छितो.खालील दुवे आणि बटन वापरा, आणि तुमच्या आवडीच्या भाषेत लिहा.

आलेल्या प्रत्येक प्रस्तवात तुम्ही एखादी तरी सुस्पष्ट कल्पना सुचना किंवा विचार मांडण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहीत करू इच्छितो. कृपया आपल्या प्रस्तावास पुरेसा मागील-पुढील संदर्भ असेल याची खात्री करून घ्यावीत.

नवा प्रस्ताव बनवण्यास घेण्यापुर्वी, कृपया असाच प्रस्ताव आधी कुणी मांडला आहे काय ते एकदा चाळून घ्यावे. साधारणत:,तुम्ही खाली पहात असलेल्या प्रस्तावातील माहिती शेदंणे,एकत्रिकरण,भाषांतर,संपादन,वर्गिकरण,चर्चा करण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहीत करू इच्छितो .

काही विचार करण्याजोग्या कल्पना समाविष्ट करू शकता:सध्यापेक्षा अधिक मोठ्या ज्ञानाची घेवाण-देवाण करू शकणार्‍या समुदायापर्यंत कसे पोहोचावे, वैविध्यपूर्ण आणि विस्तृत सहभाग कसा मिळवावा,मजकुर अधिक दर्जेदार कसा करावा, विकिमिडिया चळवळीची दूरगामी सस्टेनेबिलिटीची कशा पद्धतीने निश्चिती करावी. महत्वाचे प्रश्न पानावर सुद्धा प्रश्न संग्रहीत केले जातात. परंतु,कृपया, तुमचे विचार तुम्हाला स्वत:स समजतील अशा पद्धतीने मोकळ्या मनाने व्यक्त करा. -- हि योजना प्रक्रीयेची निश्चितच सुरूवात आहे,शेवट नाही.

प्रस्ताव सादर करण्याकरिता , खालील फॉर्ममध्ये Proposal:शब्दाच्या पुढे प्रस्तावाचे नाव लिहून "लेख बनवा" हि कळ दाबा.


Foundation structure and function

Distributed infrastracture

Funding

Advertising

Policy and governance

Project governance

Regional organization

Strategic planning


Improving content

Quality

Peer-review

Restricted editing

Ending anonymity


Extending coverage

Adding media

Content partnerships


Improving usability

Accessibility

Avenues of access

Language issues

Media


Volunteer support


Outreach

Collaboration

Events

Funding

Multimedia

Schools

Supporting other communities

Text


Enable existing features


New features

need to merge into Bugzilla

API

Data

Graphics

Instruction

Interwiki

Semantic MediaWiki

Social

Technical improvement

No pages meet these criteria.

Proposals by existing project

Commons

Wikinews

Wikipedia

Wikisource

Wikiversity

Wiktionary

Wikispecies

Wikibooks

Wikiquote


New projects

need to merge into http://meta.wikimedia.org/wiki/Proposals_for_new_projects

New languages


Existing features

Uncategorized

Add one of the subcategories of Category:Proposals


Archived Proposals


Requiring attention