Where should Wikimedia go? (Archived)/mr

From Strategic Planning
Jump to navigation Jump to search

येत्या पाच वर्षात आपल्याला कोठे पोह्चायचे आहे? या प्रश्नाचा मागोवा घेण्याची सुरूवात म्हणून साठी महत्वाचे प्रश्न आणि प्रस्ताव मांडण्यासआम्ही तुम्हाला प्रोत्साहीत करतो . आणि सध्या जी माहिती आहे ती सुद्धा ऑर्गनाईझ करण्यात सहाय्य करावे अशी विनंती.